लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
Maharashtra Election 2019: '...तर मातोश्रीसमोर सभा घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देईन' - Marathi News | Maharashtra Election 2019: will respond Uddhav Thackeray by taking rally in front of Matoshree says bjp leader narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: '...तर मातोश्रीसमोर सभा घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देईन'

Maharashtra Election 2019 नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर ...

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राणे सुधारतील : केसरकर - Marathi News | Rane will improve as CM says: Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राणे सुधारतील : केसरकर

मुख्यमंत्र्यांनी आमच्या पक्षात आल्यानंतर राणे सुधारतील असे सांगितल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवूया, असे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ...

Maharashtra Election 2019: ठाकरेंना निवडणुकीनंतर उत्तर देणार - नारायण राणे - Marathi News | Maharashtra Election 2019: uddhav Thackeray will answer after election: Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019: ठाकरेंना निवडणुकीनंतर उत्तर देणार - नारायण राणे

Maharashtra Election 2019: माझ्यावर कोणी कितीही टीका करू दे; मी त्यावर आता काही बोलणार नाही. ...

Maharashtra Election 2019 : राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील- उद्धव ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019 : Uddhav Thackeray critisize on narayan rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील- उद्धव ठाकरे

राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील. ...

Maharashtra Election 2019: 'एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला' - Marathi News | Maharashtra Election 2019 shiv sena leader subhash desai hits out at narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला'

नारायण राणेंनी काल त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केला ...

Maharashtra Election 2019: 'राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोरांची; शिवसेनेवर टीका करायची हिंमत नाही' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Ranne's background to robbers; Dare not criticize Shiv Sena Says Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019: 'राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोरांची; शिवसेनेवर टीका करायची हिंमत नाही'

कणकवली विधानसभा निवडणूक २०१९ - नारायण राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षांची अवस्था बघा ...

...तर शिवसेना आणि  नारायण राणे यांच्यातील वाद नक्कीच संपेल, दीपक केसरकर यांचा दावा  - Marathi News | Maharashtra Election 2019 : ... then dispute between Shiv Sena and Narayan Rane will end, claims Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :...तर शिवसेना आणि  नारायण राणे यांच्यातील वाद नक्कीच संपेल, दीपक केसरकर यांचा दावा 

नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशानंतर शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नेते आणि राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. ...

Maharashtra Election 2019 : काही मिळवण्यासाठी नव्हे, तर कोकणाच्या विकासासाठी भाजपात- नारायण राणे - Marathi News | Maharashtra Election 2019 : for the development Konkan join BJP- Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : काही मिळवण्यासाठी नव्हे, तर कोकणाच्या विकासासाठी भाजपात- नारायण राणे

माझ्या अनुभवाचा फायदा येथील विकासाला व्हावा, या दृष्टीने मी भाजपामध्ये प्रवेश केला, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. ...