नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद सदस्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार नाही. येत्या आठ दिवसात जिल्हा परिषद सदस्यांचा गट तांत्रिक दृष्ट्या पुर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकविणार असल्याचे सूतोवाच भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी येथे ...
भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांच्यावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. तर राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले छगन भुजबळ आता सत्तेच्या खुर्चीत बसणार आहेत. ...
मधुकर पिचड, गणेश नाईक, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपसोबत दिसत नाहीत. एकूणच मेगाभरतीतील नेत्यांपासून भाजप अंतर राखत असल्याचे दिसून येत आहे. ...