नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
तीन्ही पक्षांच्या काही नेत्यांच्या वक्तव्यांवरून मतभेद झाल्याचे माध्यमांत दिसून आले होते. मात्र सुनील केदार अयोध्येला गेल्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...
कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. ... ...