लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला - Marathi News | Sharad Pawar spoke on stable government, but ...; Narayan Rane speak on president rule hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. ...

नारायण राणे सेनेमुळेच मोठे झाले अन् रस्त्यावरही आले - गुलाबराव पाटील - Marathi News | CoronaVirus News : Shiv sena leader Gulabrao Patil comment on Narayan Rane for demands Presidents rule in the state rkp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नारायण राणे सेनेमुळेच मोठे झाले अन् रस्त्यावरही आले - गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यांनी ही राजकारण करण्याची वेळ नसून आपत्तीच्या काळात एकत्र येण्याची वेळ असल्याचे मत व्यक्त केले.  ...

Coronavirus News: राज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान - Marathi News | Coronavirus bjp mp narayan rane demands president rule in maharashtra kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News: राज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान

नारायण राणेंनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट; ठाकरे सरकारवर शरसंधान ...

CoronaVirus Lockdown : भाजपची कोविड आपत्ती नियंत्रण समिती, नारायण राणे अध्यक्ष - Marathi News | CoronaVirus Lockdown: BJP's Kovid Disaster Control Committee, Narayan Rane Chairman | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : भाजपची कोविड आपत्ती नियंत्रण समिती, नारायण राणे अध्यक्ष

कुडाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनात समन्वय नसून भविष्यात धोकादायक परिस्थिती उद्भवू नये यासाठी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे ... ...

उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा - Marathi News | Vidhan Parishad Election CM Uddhav Thackeray declared his Property first time hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा

गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेतून निवडून जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये शपथपत्रासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दिले आहे. ...

सत्तेची मस्ती आल्यानेच राऊतांकडून होतोय फालतू, निर्लज्ज शब्दांचा वापर - नारायण राणे - Marathi News | Raut is using nonsense, shameless words because of the ego of power - Narayan Rane BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेची मस्ती आल्यानेच राऊतांकडून होतोय फालतू, निर्लज्ज शब्दांचा वापर - नारायण राणे

भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

Coronavirus: ‘आदित्य ठाकरेंची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे’; भाजपा खासदाराचा टोला - Marathi News | Coronavirus: BJP MP Narayan Rane Target CM Uddhav Thackeray & Aaditya Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘आदित्य ठाकरेंची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे’; भाजपा खासदाराचा टोला

इतर राज्यांच्या तुलनेत वैद्यकीय उपचार आणि काळजी घेण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. ...

coronavirus : कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी, नारायण राणेंची टीका - Marathi News | coronavirus: State Government fails to face Corona virus - Narayan Rane BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी, नारायण राणेंची टीका

कोरोनाचा सामना करण्यासाठी केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या. मात्र महाराष्ट्र सरकार याबाबतीत कमी पडले. ...