नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन दिली आहेत. कोरोना संसर्गामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णासाठी उपयुक्त ठरणारे आणि त्या रुग्णांचे जीव वाचविणारे हे प्रभावी औषध आहे. ...
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांचा या प्रकरणाशी संबंधच नाही तर राऊत का बोलत आहेत, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी रविवारी केला. ...
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारातील नेते, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांनी सोमवारी आपल्या कार्यकर् ...
कोविड लॅबचे लोकार्पण झाले. मेडिकल कॉलेजचे तीन महिन्यांनंतर उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीस येतील. त्यांच्यामुळेच ही लॅब झाली. दरेकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सरकारकडे हट्ट धरला. पाच आमदारांनी निधी दिला. ...
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भाकितावरून राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी राणेंना जोरदार टोला लगावला आहे. ...
विजयदुर्ग किल्ल्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल. स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार, असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नीतेश राणे उपस्थित होते. ...