शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : नारायण राणे स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार  

महाराष्ट्र : ''भाजपकडे वॉशिंग मशीन; डागाळलेल्यांना गुजरातच्या निरमा पावडरने धुतो''

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथीचे संकेत; युतीची गणिते अडकली

मुंबई : नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशावर केसरकर म्हणतात...

मुंबई : भाजपाबद्दल दहा दिवसांत निर्णय घेणार, नारायण राणेंचे अल्टिमेटम  

मुंबई : एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठीच एजन्सी काम करतात; राणेंचा भाजपावर प्रहार 

मुंबई : राणेंनी काँग्रेसमध्ये जाणं चूक होती की घोडचूक? हे मी बोलणार नाही- पवार

मुंबई : राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते– नितीन गडकरी

सिंधुदूर्ग : मालवणमधून मला ५० हजार मते द्या, नारायण राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र : ८५ टक्के मतं मिळविण्यासाठी कामाला लागा; नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांना सूचना