लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
किरण सामंतांनी दगाफटका केला? उबाठाच्या अदृश्य हातांची मदत झाली, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Did Kiran Samant traiter? UBT Shiv sena's invisible hands helped, Nitesh Rane's big claim on Narayan Rane win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरण सामंतांनी दगाफटका केला? उबाठाच्या अदृश्य हातांची मदत झाली, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

Nilesh Rane on Vinayak Raut: दीपक केसरकर हे सामनावीर आहेत. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला असे सांगत आमदार नितेश राणे यांनी किरण सामंतांकडून दगाफटका झाला की नाही यावर भाष्य केले आहे.  ...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे विजयी; उद्धवसेनेची ताकद घटली, शिंदेसेनेला धोक्याचा इशारा - Marathi News | Narayan Rane wins in Ratnagiri-Sindhudurg constituency; Uddhavasena strength declined | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे विजयी; उद्धवसेनेची ताकद घटली, शिंदेसेनेला धोक्याचा इशारा

नारायण राणे यांनी पराभवाचे उट्टे काढले ...

नारायण राणेंनी गड राखला; 47,918 मताधिक्क्याने उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा पराभव - Marathi News | Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024 : Narayan Rane retained the fort; Defeat of Ubhata group's Vinayak Raut by a margin of 47,918 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंनी गड राखला; 47,918 मताधिक्क्याने उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा पराभव

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी विजय मिळवला आहे. ...

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: कोकणात कमळ फुलणार, नारायण राणे यांची विजयाकडे वाटचाल - Marathi News | Mahayuti candidate Narayan Rane is leading by 41 thousand 221 votes In Ratnagiri and Sindhudurg Lok Sabha constituencies | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: कोकणात कमळ फुलणार, नारायण राणे यांची विजयाकडे वाटचाल

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: कोकणात कमळ फुलणार, नारायण राणे यांची विजयाकडे वाटचाल ...

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: नारायण राणेंना रत्नागिरीने मारले, मात्र सिंधुदुर्गने तारले - Marathi News | ratnagiri sindhudurg lok sabha result 2024 vinayak raut vs narayan rane maharashtra live result Narayan Rane has more votes in Sindhudurg district than Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: नारायण राणेंना रत्नागिरीने मारले, मात्र सिंधुदुर्गने तारले

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: आठव्या फेरीनंतर नारायण राणे १४२४१ मतांनी आघाडीवर ...

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात अटीतटीची लढत, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर - Marathi News | ratnagiri sindhudurg lok sabha result 2024 vinayak raut vs narayan-rane maharashtra live result At the end of the sixth round, BJP candidate Narayan Rane is leading | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात अटीतटीची लढत, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर

Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: विनायक राऊत यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या विनायक लहू राऊत या उमेदवाराने साडेतीन हजारपेक्षा अधिक मते घेतली ...

Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर - Marathi News | Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result live update: First Vinayak Raut, now Narayan Rane in the lead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर

Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपाचे नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे शिवसेनेचे विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात कांटे की टक्कर दिसत आहे. ...

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लावल्या जाताहेत पैजा; निकालाकडे साऱ्यांचे लक्ष  - Marathi News | Bets on who will win from Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency Narayan Rane or Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लावल्या जाताहेत पैजा; निकालाकडे साऱ्यांचे लक्ष 

महायुती, महाविकास आघाडीमध्ये झाली दुरंगी लढत ...