लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळेच सिंधुदुर्गात अधिकचे मृत्यू : नारायण राणेंचा आरोप - Marathi News | More deaths in Sindhudurg due to inadequate health facilities: Narayan Rane's allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळेच सिंधुदुर्गात अधिकचे मृत्यू : नारायण राणेंचा आरोप

Narayan Rane Sindhudurg : शासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात हॉस्पिटल आहेत; पण डॉक्टर नाहीत, बेड नाहीत, ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा आहे. दातांचे व त्वचेचे डॉ ...

मोदींना शिवसेनेच्या तोंडावर दार आपटायचंय? Narayan Rane | Uddhav Thackeray | PM Narendra Modi | India - Marathi News | Modi wants to knock on Shiv Sena's door? Narayan Rane | Uddhav Thackeray | PM Narendra Modi | India | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींना शिवसेनेच्या तोंडावर दार आपटायचंय? Narayan Rane | Uddhav Thackeray | PM Narendra Modi | India

...

LIVE - उद्धव ठाकरेंच्या कोंडीसाठी राणेंना मंत्रिपद? Uddhav Thackeray | Narayan Rane | Narendra Modi - Marathi News | LIVE - Rane gets ministerial post for Uddhav Thackeray's dilemma? Uddhav Thackeray | Narayan Rane | Narendra Modi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - उद्धव ठाकरेंच्या कोंडीसाठी राणेंना मंत्रिपद? Uddhav Thackeray | Narayan Rane | Narendra Modi

...

राणेंच्या मंत्रिपदाची चर्चा आणि या ४ गोष्टी । Narayan Rane | Maharashtra News - Marathi News | Discussion of Rane's ministerial post and these 4 things. Narayan Rane | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंच्या मंत्रिपदाची चर्चा आणि या ४ गोष्टी । Narayan Rane | Maharashtra News

...

'अवजड'च हाय सगळं! शिवसेना-राणेचं 'नातं' दिल्लीतही पाहायला मिळणार?; योगायोग जुळून येण्याची शक्यता - Marathi News | Bjp mp narayan rane might get Heavy Industries ministry in modi cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अवजड'च हाय सगळं! शिवसेना-राणेचं 'नातं' दिल्लीतही पाहायला मिळणार?; योगायोग जुळून येण्याची शक्यता

नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता; पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार ...

दोन आयाराम अन् एक निष्ठावान; मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' दिग्गजांना मिळणार स्थान? - Marathi News | Union cabinet reshuffle on the cards 3 bjp leaders from Maharashtra likely to be inducted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन आयाराम अन् एक निष्ठावान; मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' दिग्गजांना मिळणार स्थान?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार; राज्यातील तीन नावं चर्चेत ...

शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण - Marathi News | Bjp mp narayan rane flies to delhi might get ministry in modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण

शिवसेनेवर सातत्यानं टीका करणाऱ्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता ...

मोठी बातमी! नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा - Marathi News | Narayan Rane leaves for Delhi hoping to get a place in pm narendra Modi cabinet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा

Narayan Rane: भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. ...