नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीत नितेश राणे यांचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पण नितेश राणे नेमके आहेत कुठे याबाबत अद्याप काहीच कळू शकलेलं नाही. ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला मारहाणीच्या प्रकरणावरुन गोत्यात सापडलेले नितेश राणे यांचं प्रकरण आता दिवसेंदिवस आणखी तापत आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे नॉटरिचएबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? ...
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना मारहाण झाल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यामुळे नॉट रिचेबल झाले असून सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे. ...