नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
केंद्रात मंत्री झाल्यानंतर राणे यांनी गेल्या एक वर्षात जिल्ह्यात एकही उद्योग आणलेला नाही. केंद्रात दिलेले मंत्रिपद हे निव्वळ शिवसेनेवर टीका करण्यासाठीच दिलेले आहे. ...
हाताशी कर्तृत्व नसले की, ‘मुंबईचे तुकडे पाडू देणार नाही’ असे भावनिक बोलायचे, कुठे काही जमत नसले की हिंदुत्वावर बोलायचे. हे पूर्वापार आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली. ...
जो जाणून बुजून कायद्याचं उल्लंघन करत असतो तर त्याचे परिणाम काय असतात हे त्यांना ठावूक असतं. त्यामुळे आपण काय करायचं आणि काय करू नये ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. ...