लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , मराठी बातम्या

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
'ज्या दिवशी परतफेड करेन, त्या दिवशी 'तो' व्हिडीओ डिलीट करेन'; नितेश राणेंचा इशारा कुणाला? - Marathi News | 'The day I repay, I will delete 'that' video'; Nitesh Rane's warning to whom? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्या दिवशी परतफेड करेन, त्या दिवशी 'तो' व्हिडीओ डिलीट करेन'; नितेश राणेंचा इशारा कुणाला?

Nitesh Rane: नारायण राणे यांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. त्या घटनेचा उल्लेख करत मंत्री नितेश राणे यांनी परतफेड करण्याचा इशारा दिला आहे. ...

पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्षच राहणार नाही: नारायण राणे - Marathi News | uddhav thackeray party will not exist till the next elections said bjp narayan rane | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्षच राहणार नाही: नारायण राणे

शिर्डीत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका ...

“चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...”; नारायण राणेंची टीका - Marathi News | bjp union minister narayan rane criticized uddhav thackeray over stand on waqf board amendment bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...”; नारायण राणेंची टीका

BJP Union Minister Narayan Rane News: ३९ वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता , साहेब गेले शिवसेना संपली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. ...

सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर; मुंबई-चिपी विमानसेवा १८ पासून सुरू होणार, खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती - Marathi News | Mumbai Chipi flight service to start from Sindhudurg Airport in Parule Chipi from March 18 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर; मुंबई-चिपी विमानसेवा १८ पासून सुरू होणार, खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती

सिंधुदुर्ग विमानतळावर मुंबई-पुणेबरोबरच अन्य शहरांसाठी लवकरच विमान सेवा ...

"नारायण राणेंसाठीच अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना कॉल केलेला"; राऊतांनी फोडला नवा बॉम्ब - Marathi News | No phone conversation between Uddhav Thackeray and Narayan Rane Sanjay Raut claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नारायण राणेंसाठीच अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना कॉल केलेला"; राऊतांनी फोडला नवा बॉम्ब

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंनी कोणताही फोन केला नसल्याचे स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं. ...

"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; नारायण राणे म्हणाले, "त्यांनी काम घेतलं असेल" - Marathi News | Narayan Rane reaction to Ajit Pawar statement at NCP Iftar party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; नारायण राणे म्हणाले, "त्यांनी काम घेतलं असेल"

राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नारायण राणेंनी भाष्य केलं. ...

दिशा सालियन प्रकरण: नारायण राणेंच्या गंभीर आरोपांवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले... - Marathi News | Disha Salian Case: Aditya Thackeray's response to Narayan Rane's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियन प्रकरण: नारायण राणेंच्या गंभीर आरोपांवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ...

वांद्रे क्रॉस केले तितक्यात उद्धव ठाकरेंचा फोन आला, म्हणाले...; नारायण राणेंचा दावा - Marathi News | Disha Salian case - Uddhav Thackeray called for Aditya Thackeray twice, claims Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वांद्रे क्रॉस केले तितक्यात उद्धव ठाकरेंचा फोन आला, म्हणाले...; नारायण राणेंचा दावा

सचिन वाझे या प्रकरणात कर्ता करविता, त्याला जेलमधून बाहेर काढा, ४ फटके देताच सगळे सांगेल असं राणे यांनी म्हटलं.  ...