शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : स्वाभिमान पक्षाचे काय करायचे याचा नारायण राणे आठवडाभरात घेणार निर्णय 

मुंबई : 'शिवसेना डबल गेम खेळतेय!'...तर राज्यसभा सदस्यत्व सोेडेन - नारायण राणे

महाराष्ट्र : सांगा 'नारायण' नेमका कुणाचा ? शिवसेनेचा सवाल

संपादकीय : या नेत्यांना कुणी घर देता का घर...?

महाराष्ट्र : राणेंनी ‘स्वाभिमान’ सोडला!, राज्यसभा निवडणुकीसाठी भरला अर्ज

महाराष्ट्र : राज्यसभेसाठी चुरस; भाजपाने रिंगणात उतरवले चार उमेदवार 

महाराष्ट्र : एकनाथ खडसेंची दिल्लीवारी टळली, राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपचं तिसरं नाव जाहीर

मुंबई : नारायण राणे दिल्लीत जाणार; भाजपाची राज्यसभेची ऑफर स्वीकारली

सातारा : उदयनराजे, नारायण राणेंना आठवेलेंची आॅफर, दिग्गज दोन नेत्यांमुळे आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल

मुंबई : फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी; खडसेंना दिल्लीत पाठवण्याची शक्यता, राणेंचाही होकार?