शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

सांगा 'नारायण' नेमका कुणाचा ? शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 9:34 PM

भाजपाने नारायण राणेंना दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे.   भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिलेले नारायण राणे नेमके कोणत्या पक्षात आहेत? त्यांनी नेमका कुठल्या पक्षाकडून राज्यसभा सदस्यत्वाचा अर्ज भरला, असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

मुंबई - भाजपाने नारायण राणेंना दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे.   भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिलेले नारायण राणे नेमके कोणत्या पक्षात आहेत? त्यांनी नेमका कुठल्या पक्षाकडून राज्यसभा सदस्यत्वाचा अर्ज भरला, असा सवाल शिवसेनेने केला आहे.  राणेच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना शिवसेना नेते अनिल परब म्हणाले, "नारायण राणे यांनी कोणत्या पक्षाकडून राज्यसभेचा अर्ज भरला? त्यांना भाजपने उमेदवारी दिली असेल तर त्यांनी भाजपाचे सदस्यत्व कधी स्वीकारले ? त्याची काही पावती ? ई मेल ? आहे का?"   "नेमके कोणत्या मार्गाने त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले ? जर नारायण राणे यांनी सदस्यत्व स्वीकारले असेल तर त्यांनी त्यांच्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला का ? कारण एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही आणि जर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एखाद्या पक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी पक्षाचा अधिकृत सदस्य करून घ्यावा लागेल. तरच त्याला पक्षाला बी फॉर्म देता येईल, असे नियम आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना भाजपने सदस्यत्व कधी दिले ? जर दिले नसेल तर राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कशी दिली? असा सवाल परब यांनी केला आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र