लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

मद्यपी पतीचा त्रास वाढला; पत्नीने गळा आवळून त्याला कायमच संपवलं - Marathi News | Drunken husband's troubles increased; His wife strangled him forever | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मद्यपी पतीचा त्रास वाढला; पत्नीने गळा आवळून त्याला कायमच संपवलं

पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला, तेव्हा त्यात हा खून असल्याचे निदर्शनास आले. ...

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला - Marathi News | The body of the person swept away by the flood was found two days later | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला

शिकारा गावाजवळ असलेल्या ओढ्याच्या पुरात गेले होते वाहून ...

दहशतवादी रिंदाचा जिवलग मित्र मॅक्सला ठोकल्या बेड्या - Marathi News | Terrorist Rinda's best friend Max is arrested in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दहशतवादी रिंदाचा जिवलग मित्र मॅक्सला ठोकल्या बेड्या

खंडणीच्या अनेक प्रकरणात रिंदाकडून केली मध्यस्थी ...

MPSC Result: दोन महिन्याच्या बाळास घरी ठेवून दिली परीक्षा; शेतमजुराची मुलगी झाली PSI - Marathi News | MPSC Result: Two-month-old baby keeping home and appear the exam at home; Daughter of farm laborer becomes PSI | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :MPSC Result: दोन महिन्याच्या बाळास घरी ठेवून दिली परीक्षा; शेतमजुराची मुलगी झाली PSI

माळेगावच्या वंदना गिरीने घातली यशाला गवसणी ...

भोकरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | Two bikes collide head-on; A biker died on the spot In BHokar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

आज सायंकाळी भोकर ते म्हैसा रस्त्यावर झाला अपघात ...

जांभूळ खाण्यासाठी झाडावर चढला अन् प्राण गमावून बसला - Marathi News | labor lost his life while climbed a tree to eat janbhul | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जांभूळ खाण्यासाठी झाडावर चढला अन् प्राण गमावून बसला

झारखंड येथून कामाच्या शोधात नांदेड येथे आलेल्या मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ...

मतांचा बाजार मांडला, मतदानाचा हक्क परत घ्या! सत्तानाट्यावर बोटाला चुना लावून आंदोलन - Marathi News | market of votes, take back the right to vote! A unique movement of the youth against power in Nanded | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मतांचा बाजार मांडला, मतदानाचा हक्क परत घ्या! सत्तानाट्यावर बोटाला चुना लावून आंदोलन

सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्या राजकारण्यांनी तीन मुख्यमंत्री आमच्या माथी मारले. हा सर्व प्रकार लोकशाहीवर दरोडा टाकण्यासारखा आहे. ...

संतापजनक! तीन माथेफिरूंचा कॉलनीत धिंगाणा, २२ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या - Marathi News | shocking! Three hoodlums smashed the windows of 22 four-wheelers in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संतापजनक! तीन माथेफिरूंचा कॉलनीत धिंगाणा, २२ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या

दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ...