लिंबोटी येथील विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. लिंबोटीचे पाणी शहरात येत नसल्याने पुन्हा पाण्याचा ठणठणाट झाला आहे. ...
येथील न्यायालयाच्या विधि सेवा समिती व अभियोक्ता संघाने न्यायदानाच्या पवित्र कार्याला सामाजिक कार्याची जोड देत उपेक्षित कुटुंबातील ३७ रुग्णांना नवीन जीवन देण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. ...
लोकसभा निवडणुकीतील प्रचारात नांदेडमध्ये झालेल्या सभेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शासनाच्या अन्यायी धोरणामुळे मराठवाड्याचे वाळवंट होईल, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांच्याशी साधलेला संवाद. ...
तालुक्यात मार्च २०१९ च्या अहवालानुसार १० विभागांत अद्याप वयानुसार तीव्र कमी वजनाची १९३ बालके आहेत. सर्वात कमी संख्या पेठवडज - बारूळ या दोन विभागांत आहे. तर सर्वात जास्त संख्या उस्माननगर विभागात आहे. ...