लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

कृष्णूर धान्य घोटाळ्यातील अधिकाऱ्याचा जामीन नाकारला; दीड वर्षांपासून फरार असूनही प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही नाही - Marathi News | Krishnur grain scam in Nanded: Pre-arrest bail of then resident Deputy Collector rejected | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कृष्णूर धान्य घोटाळ्यातील अधिकाऱ्याचा जामीन नाकारला; दीड वर्षांपासून फरार असूनही प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही नाही

Krishnur grain scam in Nanded: तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करून धान्याचा हा काळाबाजार उघडकीस आणला होता. ...

भाजपकडून अनेक जणांवर सुडाच्या राजकारणाचा प्रयोग - जितेंद्र आव्हाड - Marathi News | BJP's experiment of revenge politics on many people - Jitendra Awhad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपकडून अनेक जणांवर सुडाच्या राजकारणाचा प्रयोग - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad : सरकार कधी पडते, याचीच वाट भाजपवाले पाहत बसले आहेत ...

सव्वाशे वर्षांची परंपरा खंडित होणार; यंदा ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणारी भाजीभाकर पंगत रद्द - Marathi News | The tradition of 125 yeras will be broken; This year, Bhajibhakari Pangat, which is a true vision of rural life, has been canceled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सव्वाशे वर्षांची परंपरा खंडित होणार; यंदा ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणारी भाजीभाकर पंगत रद्द

Bhajibhakari Pangat at Tamasa, Nanded : तामसा येथील या भाजीभाकरी पंगतीचा प्रसाद घेण्यासाठी महाराष्ट्रासोबतच विदर्भ, तेलंगणा राज्यातूनही दरवर्षी भाविक हजेरी लावत असतात. ...

रानडुकराच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वार ठार  - Marathi News | A two-wheeler rider was seriously injured in a bullfight | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रानडुकराच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वार ठार 

तालुक्यात सध्या रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. ...

बापरे ! बिलोलीत मृत कर्मचाऱ्यांना दिले ग्रामपंचायत निवडणुकीचे काम - Marathi News | Gram Panchayat election work given to deceased employees in Biloli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बापरे ! बिलोलीत मृत कर्मचाऱ्यांना दिले ग्रामपंचायत निवडणुकीचे काम

या धक्कादायक प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. ...

निष्काळजीपणा ! महामार्गावर पुलासाठी खोदलेल्या खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी - Marathi News | A young man was killed by a pothole on the highway; Incidents in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निष्काळजीपणा ! महामार्गावर पुलासाठी खोदलेल्या खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

रस्त्यावर पुलासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला. ...

महाराष्ट्रात गर्दभांचे पहिले चिकित्सालय नांदेड जिल्ह्यात; पहिल्याच दिवशी २२० गर्दभांची तपासणी - Marathi News | The first donkey clinic in Maharashtra is in Nanded district; Examination of 220 donkeys on the first day itself | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाराष्ट्रात गर्दभांचे पहिले चिकित्सालय नांदेड जिल्ह्यात; पहिल्याच दिवशी २२० गर्दभांची तपासणी

बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे धर्मा डाँकी सँच्युरी या संस्थेच्या वतीने केवळ गाढवांसाठी पूर्णवेळ चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे.  ...

लोह्यात १५ वर्षीय बालिकेचा विवाह रोखण्यात यश  - Marathi News | Success in preventing marriage of 15 year old girl in Loha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोह्यात १५ वर्षीय बालिकेचा विवाह रोखण्यात यश 

लोहा शहरात एका १५ वर्षीय बालिकेचा विवाह होत असल्याची माहिती नांदेड चाईल्ड लाईन संस्थेच्या १०९८ या क्रमांकावर प्राप्त झाली होती. ...