लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

सततचे भूकंप! वसमत तालुक्यात ७ दिवसांत दुसरा धक्का; गावांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Continuous earthquakes! Second tremor in 7 days in Vasmat taluka; Atmosphere of fear in villages | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सततचे भूकंप! वसमत तालुक्यात ७ दिवसांत दुसरा धक्का; गावांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तीन तालुक्यांना वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. ...

अतिवृष्टीचा फटका; ऐन दिवाळीच्या दिवशी अडीच एकर हळदीवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर - Marathi News | Heavy rains hit; Farmer rolls tractor over 2.5 acres of turmeric on Diwali day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीचा फटका; ऐन दिवाळीच्या दिवशी अडीच एकर हळदीवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पाणी आले होते. या पाण्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. ...

Nanded: 'मुलगी पाहायला' जाताना कुटुंबावर काळाचा घाला; भावी नवरदेव-बहीण जागीच ठार - Marathi News | Nanded: Tragedy Strikes Family on Way to 'Bride Viewing': Groom-to-be and Sister Killed Instantly | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: 'मुलगी पाहायला' जाताना कुटुंबावर काळाचा घाला; भावी नवरदेव-बहीण जागीच ठार

दोन तास जखमी विव्हळत होते! गोजेगाव येथील अपघाताने नांदेड-नागपूर महामार्ग हादरला ...

Nanded: दूषित पाण्यामुळे अनर्थ? चेनापूर तांड्यावर अचानक ११८ जणांना विषबाधा,उपचार सुरू! - Marathi News | Nanded: Disaster due to contaminated water? Sudden crisis at Chenapur Tandya, 118 people poisoned! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: दूषित पाण्यामुळे अनर्थ? चेनापूर तांड्यावर अचानक ११८ जणांना विषबाधा,उपचार सुरू!

गावात आरोग्य यंत्रणेचा तळ, अनेकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

राज्याचे नेतृत्व करण्याची संधी, तरीही भोकर विकासापासून कोसोदूर: प्रताप पाटील चिखलीकर - Marathi News | Opportunity to lead the state, yet Bhokar is far from development: Pratap Patil Chikhlikar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्याचे नेतृत्व करण्याची संधी, तरीही भोकर विकासापासून कोसोदूर: प्रताप पाटील चिखलीकर

भोकर मतदारसंघाच्या विकासावर आमदार चिखलीकर आक्रमक; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत टीका ...

सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी - Marathi News | GR for crop damage compensation for September has arrived; Approval for assistance to 'these' seven districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. ...

Nanded: आधी आराम, मग काम; नायगावात कर्मचारी झोपले चक्क साहेबांच्या टेबलवर! - Marathi News | Nanded: Employees slept on the boss's table, Naigaon ZP Construction Department incident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: आधी आराम, मग काम; नायगावात कर्मचारी झोपले चक्क साहेबांच्या टेबलवर!

जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात तर कर्मचाऱ्यांची बेजबाबदारी उघडकीस आली आहे. ...

शेतकरीपुत्राचा आदर्श! सरकारी नोकरीची पहिली कमाई विठ्ठल चरणी; गावात उभारणार सभामंडप! - Marathi News | The role model of a farmer's son! The first income from a government job is at the feet of 'Vithuraya'; A meeting pavilion will be built in the village | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकरीपुत्राचा आदर्श! सरकारी नोकरीची पहिली कमाई विठ्ठल चरणी; गावात उभारणार सभामंडप!

यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही राहुल कदम आपल्या मातीची आणि गावाची नाळ विसरले नाहीत. ...