दलित वस्ती निधी प्रकरणात काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पालकमंत्र्यांच्या आदेशाविरुद्ध धाव घेतली आहे. १७- १८ च्या निधीच्या कामासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे १५- १६ आणि १६-१७ या दोन वर्षांच्या निधीतून मंजूर क ...
महापालिकेला २०१७-१८ साठी प्राप्त झालेल्या दलित वस्ती निधीच्या नियोजनाचे अधिकार काँग्रेस, शिवसेनेचे आमदार आणि महापौरांकडे देण्यात आले. मात्र तीन महिने उलटूनही या निधीबाबत एकही बैठक झालेली नाही. निधीअभावी शहरातील दलित वस्त्यांतील विकासकामे ठप्प झाली अस ...
उत्पन्नवाढीच्या चिंतेत असलेल्या महापालिकेने सोमवारी बैठक घेऊन कर वसुलीच्या मोहिमेला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी शहरातील अवैध नळजोडणी शोधून दंडात्मक कारवाईनंतर ते नियमित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. ...
पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकवरील बंदीनंतर शहरवासियांना कापडी पिशव्यांची सवय लागावी, कापडी पिशव्यांबाबत जनजागृती निर्माण व्हावी या अनुषंगाने नावीन्यपूर्ण मोफत कापडी पिशव्यांचे वाटप महापालिकेकडून करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र ही प्रक् ...
शहरात अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांना आता कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांची मदत देण्यात आली असून या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांनी आपली मुळ कामे सांभाळून अवैध बांधकामावर कारवाई करण्यासाठी क् ...
घाणीत उतरुन काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महापालिका आणि संबधित कंपनीने त्याची दखल घेत सोमवारी स्वच्छता कामगारांना गणवेशासह हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप केले़ स्वच्छतेचे काम करणाºय ...
शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून शहर स्वच्छतेच्या नावाखाली शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे़ परंतु स्वच्छतेची मुख्य जबाबदारी असलेल्या कामगारांची मात्र हेळसांड करण्यात येत आहे़ घाणीत उतरुन काम करणाऱ्या या कामगारांना ...
महापालिकेतील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे़ आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़ ...