शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका, पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे. ...
गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बोगस पावत्यांचा वापर करणाऱ्या सगरोळी येथील घाट घेणाºया ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...
तुप्पा परिसरातील जवाहरनगर येथे चोरट्यांकडून पोलिसांनी नऊ मोटारसायकल, एक जीप आणि एक सबमर्सिबल पंप जप्त केले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेने केली आहे. ...
दहा महिन्यांपासून राज्यभर गाजणाऱ्या धान्य घोटाळा प्रकरणातील चार आरोपींचा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांची आता हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ...
शहरातील रस्त्यांवरुन जाणा-या नागरिकांना अडवून लुबाडणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीने आतापर्यंत अनेकांना शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले होते. ...
आरळी ता़ बिलोली येथील युवक प्रकाश बोडके यांनी अवास्तव व्याजाचा तगादा व अपमान सहन न झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली होती़ ...