जलसंपदा, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेच्या प्रकल्पांची पाहणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा व जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...
जिल्ह्यातील देगलूर आणि बिलोली तालुक्यातील वाळू घाटावर परवानगीपेक्षा जादा उत्खनन होत असल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या घाटाची मोजणी करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार बिलोली तालुक्यातील सर्वच घाट बंद करण्यात आल्याची ...