Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गामुळे उद्ध्वस्त होणारी सुपीक बागायती जमीन वाचविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी टोकाचा पवित्रा घेतला आहे. महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, अन्यथा सामूहिक इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागण ...