नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Bhandara News काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बाजू सावरून घेण्यासाठी उमेश घरडे या व्यक्तीला तथाकथित मोदी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकही गुन्हा नाही, तो गावगुंड कसा, असा सवाल खासदार सुनील मेंढे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. ...
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले नाहीत तर गावातील गुंडाबाबत बाेललाे हाेताे, असा खुलासा केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी नाना पटाेले यांच्या विराेधात आंदाेलन उभारले आहे. हा वाद सुरू असताना नाना पटाेले यांनी दिल्ली गाठली आहे. ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यात मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं म्हंटल्याचं दिसून आलं होतं. ...