नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
स्थानिक पातळीवरील निवडणुकीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता चिघळताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Nagpur News राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील जुन्या वादाने पुन्हा एकदा आघाडी धर्माची वाट लावल्याचे पहायला मिळाले. ...
Nana Patole on OBC Reservation: देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाला असून, भाजपच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...
Nana Patole : भाजपचा डीएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे. आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजप दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ...