शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

पुणे : पवित्र इंद्रायणी नदीचे चित्र पालटण्यासाठी पुढाकार घेणार : नाना पटोले 

मुंबई : 'दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही'; नाना पटोले यांचं वक्तव्य

सोलापूर : पंढरपूर, आळंदीची पाहणी, मग मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच आळंदीवारी वारीचा निर्णय कळवू

मुंबई : नागपुरात संसदीय प्रशिक्षण संस्था हवी, नाना पटोलेंची मागणी

मुंबई : मर्यादीत वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदाची 'कार्तिकी वारी', विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय

भंडारा : ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ पुस्तिका    शासकीय योजनांसाठी उपयुक्त 

भंडारा : शनिवारपासून धान खरेदी सुरू करा

महाराष्ट्र : राज्य विधीमंडळांचा इतिहास एका 'क्लिक'वर येणार;१९३७ पासूनच्या कामकाजाचे डिजिटायझेशन

महाराष्ट्र : निलेश राणेंच्या मागणीला यश; नाणार प्रकल्प परिसरातील जमीन व्यवहारांची चौकशी होणार

भंडारा : सौम्य लक्षणे असलेल्यांना घरीच उपचार द्या