शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

नांदेड : कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही; राणेंनी गुन्हा केला, कारवाई होणारच

अकोला : काेणता झेंडा घेऊ हाती : पटाेले म्हणतात स्वबळावर, थाेरातांचा आघाडी धर्म

पुणे : चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश काँग्रेस वाचवणार; नाना पटोलेंचा दावा

परभणी : महाविकास आघाडी सरकारचा कारभार बेशिस्तपणे चाललाय : भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : नाना पटोले मोदींना घाबरत नाही, तर आणखी कुणाला घाबरण्याचे कारण नाही

छत्रपती संभाजीनगर : शहरांची नावे बदलून प्रश्न सुटत असतील तर आमचा पाठिंबा : नाना पटोले

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी देश तोडू पाहत आहेत, देशाचे संविधान बदलू पाहत आहेत; नाना पटोलेंचा निशाणा

राजकारण : पंतप्रधानांना देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेश निवडणूक जिंकायचीय का?, ‘फाळणी स्मृती दिना’वरून नाना पटोले यांची टीका

राजकारण : “शिवसेना कसे काम करते हे नितीन गडकरींना तेव्हा माहिती नव्हते का?”; काँग्रेसचा टोला

भंडारा : राज्य शासनाची खावटी अनुदान योजना फायदेशीर