लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पाटेकर

नाना पाटेकर

Nana patekar, Latest Marathi News

नाना पाटेकर वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन 'या' विषयावर चर्चा - Marathi News | Nana Patekar at Varsha Bungalow; Meeting Chief Minister Eknath Shinde and discussing 'this' issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पाटेकर वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन 'या' विषयावर चर्चा

बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता आणि नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर हे आपल्या अभिनयामुळे सर्वपरिचीत असून त्यांचे देशात कोट्यवधी चाहते आहेत. ... ...

चित्रपटातील पहिली भूमिका का नाकारली? नाना पाटेकरांनी जवानांसमोर सांगितला किस्सा - Marathi News | Why did you reject the first role in the film? Nana Patekar told the story in front of the soldiers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रपटातील पहिली भूमिका का नाकारली? नाना पाटेकरांनी जवानांसमोर सांगितला किस्सा

सुरुवातीला रस्त्यावरील झेब्रा क्राँसिंगचे पट्टे रंगवण्याचेही काम केले होते.... ...

Nana Patekar Son : नाना पाटेकर यांचा लेक मल्हारला पाहिलंत का?, दिसतो वडिलांसारखा हुबेहूब आणि आहे खूप टॅलेटेंड - Marathi News | Nana Patekar Son : Have you seen Nana Patekar's Lake Malhar?, looks exactly like his father and is very talented | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nana Patekar Son : नाना पाटेकर यांचा लेक मल्हारला पाहिलंत का?, दिसतो वडिलांसारखा हुबेहूब आणि आहे खूप टॅलेटेंड

Nana Patekar Son : अभिनेते नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हारदेखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. ...

Ashok Saraf : लोकांनी मला मारलं असतं, नाना पाटेकरने वाचवला जीव... अशोक मामांना आजही आठवतो तो प्रसंग - Marathi News | Nana patekar once saved ashok saraf life when people trying to hit the actor after cancellation on marathi drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf : लोकांनी मला मारलं असतं, नाना पाटेकरने वाचवला जीव... अशोक मामांना आजही आठवतो तो प्रसंग

अशोक सराफ म्हणाले, त्या दिवशी नाना नसता तर काय झाले असते याचा विचार देखील मला करवत नाही. ...

'खात्यात १५ हजार आहेत,तुला हवे तेवढे काढ'; पडत्या काळात अशोक सराफ यांनी केली होती नाना पाटेकरांना मदत - Marathi News | ashok gave me a check and nana patekar became emotional while narrating the story of to | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खात्यात १५ हजार आहेत,तुला हवे तेवढे काढ'; पडत्या काळात अशोक सराफ यांनी केली होती नाना पाटेकरांना मदत

Nana patekar: 'मला पैसे मिळावे म्हणून तो मुद्दामून हरायचा. हे माझ्याही लक्षात यायचं पण तेव्हा मला पैशांची गरज होती', असं म्हणत नाना पाटेकरांनी अशोक सराफ यांनी केलेल्या मदतीवर भाष्य केलं. ...

'ते जनरल वॉर्डमध्ये होते आणि...'; वडिलांच्या उपचारासाठी नाना पाटेकरांकडे नव्हते पैसे - Marathi News | kon honaar crorepati marathi acto nana patekar got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते जनरल वॉर्डमध्ये होते आणि...'; वडिलांच्या उपचारासाठी नाना पाटेकरांकडे नव्हते पैसे

Nana Patekar: वडिलांच्या आठवणीत भावूक झालेल्या नाना पाटेकरांनी त्यांच्या वडिलांच्या आजारपणाचा किस्सा शेअर केला. ...

'अभिनेत्याला मारायचा सीन होता, त्यानंतर त्याचे अपघातात...',४४ वर्षांपूर्वीच्या 'त्या' घटनेमुळे नाना आजही आहेत दुःखी - Marathi News | 'There was a scene to kill the actor, then he had an accident...', Nana is still sad because of 'that' incident 44 years ago. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अभिनेत्याला मारायचा सीन होता, त्यानंतर त्याचे अपघातात...',४४ वर्षांपूर्वीच्या 'त्या' घटनेमुळे नाना आजही आहेत दुःखी

Nana Patekar : त्या घटनेनंतर मराठमोळ्या अभिनेत्याची पत्नी कित्येक वर्षे नाना पाटेकर यांच्याशी बोलत नव्हत्या. ...

Sinhasan : सव्वा चार लाखांत बनलेल्या ‘सिंहासन’ने किती केली होती कमाई? नाना पाटेकरांना किती मिळालेलं मानधन? - Marathi News | jabbar patel reveal sinhasan movie collection nana patekar on fees after 44 years of release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सव्वा चार लाखांत बनलेल्या ‘सिंहासन’ने किती केली होती कमाई? नानांना किती मिळालेलं मानधन?

Sinhasan, Jabbar Patel, Nana Patekar : ‘सिंहासन’ म्हणजे एक अजरामर राजकीयपट. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मोहन आगाशे, नाना पाटेकर सारख्या दिग्गजांची मांदियाळी असलेल्या या सिनेमाला नुकतीच ४४ वर्ष पूर्ण झालीत.... ...