lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नालासोपारा शस्त्रसाठा

नालासोपारा शस्त्रसाठा

Nalasopara arms haul, Latest Marathi News

नालासोपारा येथे भंडारअळी परिसरात राहणाऱ्या वैभव राउतच्या घरातून आणि दुकानाच्या गाळ्यातून 10 ऑगस्ट रोजी शस्त्रसाठा एटीएसने जप्त केला. त्यानंतर एटीएसला गौरी लंकेश आणि दाभोलकर हत्येबाबत धागेदोरे सुटत पाच जणांना अटक करण्यात आली.
Read More
Nalasopara Arms Haul : शरद कळसकर शस्त्र हाताळण्यात, बॉम्ब बनवण्यात पारंगत - सीबीआयचा दावा - Marathi News | Pune: Sharad Kalaskar,an accused in terror conspiracy case, has been sent to CBI custody till September 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nalasopara Arms Haul : शरद कळसकर शस्त्र हाताळण्यात, बॉम्ब बनवण्यात पारंगत - सीबीआयचा दावा

शरद कळसकर हा शस्त्रे हाताळण्यात व बॉम्ब बनविण्यात पारंगत असल्याचा दावा मंगळवारी सीबीआयने न्यायालयात केला. ...

Nalasopara Arms Haul : अखेर शरद कळसकरचा ताबा सीबीआयकडे  - Marathi News | Nalasopara Arms Haul: Ultimately the control of the Sharad clan is to the CBI in dabholkar case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nalasopara Arms Haul : अखेर शरद कळसकरचा ताबा सीबीआयकडे 

न्यायालयाने वैभव आणि सुधन्वा यांना १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ...

अजितदादा, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्ता दाभोलकर होते 'हिटलिस्ट'वर; नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी ATSचा गौप्यस्फोट - Marathi News | Jitendra Awhad, Shyam Manav, free Dabholkar, on 'Hitlist'; explosion found in Nalasopara weapon case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजितदादा, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्ता दाभोलकर होते 'हिटलिस्ट'वर; नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी ATSचा गौप्यस्फोट

Nalasopara Weapon Case: अविनाशचा अन्य आरोपींसोबतचा सहभाग स्पष्ट करा असा सवाल करत न्यायालयाने  एटीएसच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच काही वेळेकरिता सुनावणी तहकूब केली आहे.  ...