शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : ‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आर्चीचा परश्याने शेअर केलं पोस्टर, म्हणाला....

फिल्मी : 'झुंड'मधील 'या' अभिनेत्याला मिळाला फिल्मफेअर अवॉर्ड, नागराज मंजुळेंनी केलं कौतुक

फिल्मी : अगदी सेम टू सेम! नागराज मंजुळेंचा डुप्लिकेट पाहिलात का?

फिल्मी : “तर आज मी बांधावर...” ‘सैराट’नंतर आयुष्य कसं बदललं? तानाजी गळगुंडेनं मनातलं सारं काही सांगितलं...

फिल्मी : 'घर बंदूक बिरयानी'साठी आकाशच का?, नागाराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

फिल्मी : पत्नीसाठी वाट्टेल ते! 'घर बंदूक बिरयानी'च्या सेटवर नागराज मंजुळेंनी बायकोला दिलं खास सरप्राइज

फिल्मी : नागराज मंजुळे यांचं या अभिनेत्रीवर होते क्रश, म्हणाले- मी तिचे फोटो....

फिल्मी : Nagraj Manjule : “त्यांचं आकाशवरच जास्त प्रेम...” सल्ल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्या नागराज अण्णांवर नाराज

फिल्मी : 'घर बंदुक बिर्याणी'मधील पल्लमची भूमिका साकारणार होते नागराज मंजुळे, पण मग झाली सयाजी शिंदेंची एंट्री

चंद्रपूर : नागराज मंजुळेच्या नव्या चित्रपटात झळकतोय बेंबाळचा ललित!