नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Nagraj manjule: नागराज मंजुळे पर्यावरणप्रेमी असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. 'घर बंदूक बिरयानी'च्या सेटवर त्यांनी चक्क वृक्षारोपण केल्याचं सांगण्यात येत आहे. ...
होय, ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर एकटाच नाही तर अरबाज शेख, सुरज पवार, सोमनाथ अवघडे, तानाजी गळगुंडे असे सगळे कलाकारही आहेत. पण... ...
Sayaji Shinde : मराठीसह हिंदी, तमीळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची छाप उमटविणारे सयाजी शिंदे मराठीत पहिल्यांदाच अशा वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
Nagraj Manjule :'घर बंदूक बिरयानी'या सिनेमात नागराज अण्णा एका तडफदार पोलिस ऑफीसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार हवा आहे. अशात आता अण्णांच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुडन्यूज आहे.... ...
Akash Thosar : सैराटचा परश्या अर्थात आकाश ठोसर सध्या जाम चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. आकाशचा घर बंदूक बिरयानी हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ...