म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
नागराज मंजुळेंच्या मटका किंगमध्ये विजय वर्माच्या विरुद्ध प्रमुख भूमिकेसाठी एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागली आहे (nagraj manjule, matka king) ...
Matka King : राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे मटका किंगचे दिग्दर्शन करणार आहेत. यात विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून सई ताम्हणकरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...