स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व विदर्भ एरोस्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘एरोमॉडेलिंग शो’ आयोजित करण्यात आला होता. एनसीसीतर्फे २५ विविध एरोमॉडेल्सचे आकाशात विविधांगी प्रदर्शन करण्यात आले. ...
या निर्णयाबाबत वारसाप्रेमींनी निराशा व्यक्त केली आहे. मनपाच्या वारसा संवर्धन समितीने हा निर्णय घेतला कसा? हा सवाल करीत सरसकट पाडण्यापेक्षा वास्तूचे संवर्धन केले जावे, अशी मागणी केली आहे. ...
नागपूर महामॅरेथॉनला रविवारी पहाटे साडेपाचच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. यावेळी धावण्यासाठी उत्सुक असलेले नागपुरातील हजारो नागरिक पहाटेच कस्तुरचंद पार्कवर जमा झाले होते. ...
या घटना अंबाझरी, बेलतरोडी, हुडकेश्वर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. या घटनातील आरोपी अद्यापही मोकाट असल्यामुळे आणखी काही नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...