नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं काम वेगात सुरू आहे. या कामांतर्गत नांदगावसदो ते वाशाळापर्यंत ८ किलोमीटर लांब दुहेरी बोगद्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण झालंय. त्यामुळे हा बोगदा देशातला सर्वात रुंद आणि चौथ्या ...
Crime News: अघोरी पूजेसाठी मांत्रिकाच्या सल्ल्यावरून चार वर्षीय चिमुकल्याचे तामिळनाडूतून अपहरण करून मध्यप्रदेशकडे निघालेल्या दोन भामट्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी अटक केली. ...
Traffic News: वारंवार सूचना अन् पत्र पाठवूनही वाहनचालक ई चालान भरण्यास तयार नसल्याने पोलिसांनी आता अशा वाहनचालकांची केस लोक अदालतीत ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...
CBI News :जेईई मेन (संयुक्त प्रवेश) परीक्षेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील पाच बड्या शिकवणी वर्गात (कोचिंग क्लासेस) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्लीतील पथकाने धडक दिली. गेल्या २४ तासांत या पाचही ठिकाणी बारीकसारीक तपासणी ...
अमृता फडणवीस यांनी लोकमत सखीमध्ये गाण्यांपासून राजकारणापर्यंत विविध विषयावर परखडपणे मत मांडलं. त्यांचं गणेश वंदना हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यासंदर्भात त्यांनी लोकमत सखी मंचावर गप्पा मारल्या. ...