शिवसेना नेत्या शिल्पा बोडखे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नागपूर महापालिकेच्या हद्दीतील पाण्याच्या टाकीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेन्शन करुन लक्ष देण्याची विनंती केली आहे. ...
नागपूर महानगरपालिकेने शहरास 'बीन फ्री सिटी' म्हणजेच "कचरापेटी मुक्त शहर" घोषित केले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वस्त्यांमध्ये कचरा गाड्या नियमित येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा टाकावा लागतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
मनोहर कुंभारेंनी आपल्या पत्नीला रिंगणात उभे करून भरघोस मतांनी निवडून आणत उपाध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या तर्कवितर्काला विराम लावला. आता पतीऐवजी पत्नीच्या गळ्यात उपाध्यक्षाची माळ पडण्याचे संकेत आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. महिनाभरात तीन सदस्यीय ५० प्रभागांची पुनर्रचना करणार आहे. १५१ सदस्यांचा विचार करता शेवटचा प्रभाग हा चार सदस्यांचा राहणार आहे. ...
शहरातील स्वच्छता यंत्रणेकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. घराघरातून कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कंपन्याकडून कचरा उलचण्याचे काम व्यवस्थित करीत नाही. दररोज वाहने येत नसल्याने नागिरक त्रस्त आहेत. ...
महाराष्ट्रात जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांनादेखील या निवडणुकीत धक्का बसलाय. अनिल देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या नगरखेडा पंचायत समितीमध्ये ...