नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये ४० लाखांच्या वर कोरोना लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात २७ लाख ६० हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला तर, १२ लाख ४२ हजार नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले. हा टप्पा गाठणारा नागपूर राज्यातील पाचवा जिल्हा आहे. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार(Sharad Pawar) कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषदेत ५८ पैकी ३२ सदस्य काँग्रेसचे झाले आहेत. काँग्रेसने उपाध्यक्षही जवळपास निश्चितच केला आहे; पण खरी निवड गटनेत्याची आहे. ...
निवासी डॉक्टरांचा संप सुरू असल्याचा फायदा घेत बोगस डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाकडून १२ हजार रुपये उकळले. दोन दिवस होऊनही तो डॉक्टर दिसून न आल्याने रुग्णाच्या नातेवाईकाला आपली लुबाडणूक झाल्याचे समजून आले. ...
महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. नागपुरात मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून शहरातील दुकाने, भाजी मार्केट सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याची विक्री सुरळीत सुरू असून मार्केटमध्ये खरेदीदार आणि शेतकऱ्यांची गर्दी ...