लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन पीडित मुलींची सुटका, सूत्रधाराला अटक - Marathi News | Interstate sex racket busted in city, two women rescued, one arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन पीडित मुलींची सुटका, सूत्रधाराला अटक

या रॅकेटचा प्रमुख पोलिसांच्या हाती लागला असून, पोलिसांनी दिल्ली व मुंबईतील दोन मुलींची सुटका केली आहे. त्याची पत्नी व इतर दोन साथीदार फरार झाले. ...

गटारातील पाणी लखनच्या कमाईचे साधन; नर्सरीला विकून चालवतोय संसाराचा गाडा - Marathi News | The water in the gutter is his means of earning money, he sells it to the nursery and drives the cart of the family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गटारातील पाणी लखनच्या कमाईचे साधन; नर्सरीला विकून चालवतोय संसाराचा गाडा

परिस्थितीसमोर मी झुकणार नाही व शक्य असेल तोपर्यंत कष्ट करणार, ही त्याची भूमिका अनेकांना बळ देणारी आहे. ...

मुकाट्याने ३ हजारांचा हफ्ता दे, नाही तर..; पोलिसांनी धमकी दिल्याचा फेरीवाल्याचा आरोप; वरिष्ठांकडे तक्रार - Marathi News | peddler filed complaint against policeman for threaten him for hafta vasuli | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुकाट्याने ३ हजारांचा हफ्ता दे, नाही तर..; पोलिसांनी धमकी दिल्याचा फेरीवाल्याचा आरोप; वरिष्ठांकडे तक्रार

पोलिसांकडून वारंवार छळवणूक होत असल्याने अखेर तक्रारीचे पाऊल उचलावे लागले असल्याची भूमिका तक्रारदाराने मांडली आहे. ...

नागपुरात वीज यंत्रणा कोलमडली, बहुतांश भागात रात्रभर बत्ती गुल - Marathi News | power outage due to technical failure in wathoda area overnight in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वीज यंत्रणा कोलमडली, बहुतांश भागात रात्रभर बत्ती गुल

शहरातील वीज वितरण व्यवस्था प्रभावित झाली असल्याची कबुली महावितरणने दिली आहे. ...

इंधन दरवाढीचा परिणाम भाजीपाल्यावर, स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले - Marathi News | Increase in freight rates due to diesel; Expensive vegetables spoiled kitchen budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंधन दरवाढीचा परिणाम भाजीपाल्यावर, स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले

जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यतेल, सिलिंडर आणि अन्य वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने भर टाकली आहे. भाज्यांच्या किमतीने आर्थिक बोजा वाढला आहे. ...

अरुंद गल्ल्या, घराघरांवर वीज तारा ! झोपडपट्ट्या आगीच्या तोंडावर - Marathi News | Narrow streets, power lines on houses! Slums at the mouth of the fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरुंद गल्ल्या, घराघरांवर वीज तारा ! झोपडपट्ट्या आगीच्या तोंडावर

‘लोकमत’च्या चमूने पूर्व नागपुरातील चिखली झोपडपट्टी व वनदेवीनगर या झोपडपट्टीचा आढावा घेतला. ...

माजी नगरसेवकांची मेहनत जाईल पाण्यात; नवीन मतदारांना संधी नाही! - Marathi News | Hard work of former corporators in water; No chance for new voters! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी नगरसेवकांची मेहनत जाईल पाण्यात; नवीन मतदारांना संधी नाही!

निवडणूक आयोग १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

गोंदियाच्या ‘फॉर्म्युला’चा नागपुरात विचारही नको, भाजपच्या गोटात सूर - Marathi News | nagpur bjp members strategy on upcoming local body elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदियाच्या ‘फॉर्म्युला’चा नागपुरात विचारही नको, भाजपच्या गोटात सूर

गोंदियात राष्ट्रवादीशी हातमिळवणीची काहीही कारणे असली तरी नागपुरात याचा विचारदेखील करण्याची गरज नाही, असेच कार्यकर्त्यांचे मत असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. ...