मागील १५ दिवसात शहरात ३७ हून अधिक घरांमध्ये शिरून चोरांनी मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सुमारे ४० टक्के घटनांमध्ये घरमालक हे बाहेरगावी गेले होते. ...
अन्याय, अत्याचारग्रस्त, शोषणाच्या बळी ते स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा प्रवास ‘उडने की आशा’ या संकल्पनेतून उलगडण्यात आला. ...
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशपातळीवर होत असलेल्या कार्याला व्यासपीठ मिळवून देताना आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजापुढे दीपस्तंभ म्हणून उदयास आलेल्यांचा गौरव ‘लोकमत’च्या वतीने ‘लोकमत सखी सन्मान’ने करण्यात आला. ...
पती आणि मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या या शिक्षिकेने बेवारस मुलाला आईचे ममत्व मिळावे यासाठी हे कृत्य केले. शिक्षिकेचे सत्य समोर आल्यानंतर पोलिसही हतबल झाले. ...