Nitin Gadkari Grandson Ninad Upanayan Sanskar : सध्या केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींपेक्षाही त्यांचा नातू निनाद याचीच चर्चा अधिक होत आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. ...
आईवडिलांच्या सततच्या भांडणामुळे त्रस्त झालेल्या मुलींनी टोकाचं पाऊल उचललं. मोठ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच लहान मुलीनेही फिनाईल पिऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. ...
शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर अनुक्रमे ९.५० रुपये आणि ७ रुपये प्रति लिटर कमी केला. तेव्हा भाजपने त्याचा मोठा गवगवा केला. परंतु काँग्रेसने यावर टीका केली. ...
५ तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी ४.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात वनविभाग व अग्निशमन विभागाला यश आले. प्राणी संग्रहालयापर्यंत आग पोहोचू शकली नाही. वन्य प्राण्यांना कुठलाही धोका झाला नाही. ...
दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, तर गेल्या निवडणुकीचे चित्र पुन्हा दिसेल. राष्ट्रवादी किती जागा जिंकेल, यापेक्षा काँग्रेसची सत्तेची घडी बसविणे कठीण जाईल, अशी शक्यता या नेत्यांनी वर्तविली आहे. ...
आयुष्यात ऐषाराम मिळावा व प्रेयसीवर खर्च करायला पैसा हवा यासाठी दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगाराला सीताबर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून १२ दुचाकी जप्त केल्या आहेत. ...