लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

दहशतीसाठी हिंसाचार, नागपूर पोलिसांच्या मोक्काला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता - Marathi News | Supreme Court approves Nagpur police's mockery against perpetrators of terror | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहशतीसाठी हिंसाचार, नागपूर पोलिसांच्या मोक्काला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

मूलभूत अधिकार कायदा पाळणाऱ्यांसाठी ...

राणा दाम्पत्य व राष्ट्रवादी आमनेसामने; शनिवारी नागपुरात करणार हनुमान चालिसा पठण - Marathi News | navneet rana and ravi rana and NPC face to face over Hanuman Chalisa Row In Same Temple In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राणा दाम्पत्य व राष्ट्रवादी आमनेसामने; शनिवारी नागपुरात करणार हनुमान चालिसा पठण

राणा दाम्पत्य शनिवारी नागपुरात पोहोचणार असून, त्यानंतर रॅलीद्वारे हनुमान मंदिर बाजी प्रभू चौक रामनगर येथे पोहोचतील. तेथे महाआरती करतील. तर, राष्ट्रवादीनेही याच मंदिरात याच दिवशी हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. ...

नागपुरात रेशनिंगचा काळाबाजार उघडकीस, १८ टन गहू-तांदूळ जप्त - Marathi News | Black market of ration exposed in Nagpur, 18 tons of wheat and rice seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेशनिंगचा काळाबाजार उघडकीस, १८ टन गहू-तांदूळ जप्त

पोलिसांनी ट्रक, गहू-तांदूळ, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण १५ लाख २१ हजार रुपयांचा माल जप्त केला. ...

पहिल्याच वादळी पावसाचा फटका; हजारो नागपूरकरांची रात्र अंधारात - Marathi News | The first hurricane; The night of thousands of Nagpurkars in darkness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्याच वादळी पावसाचा फटका; हजारो नागपूरकरांची रात्र अंधारात

मंगळवारी वादळी पावसामुळे शहरातील झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे उन्मळून पडली तर काहींच्या फांद्या तुटल्या. पडलेली झाडे व फांद्या हटविण्यासाठी मनपा प्रशासनाची बुधवारी दिवसभर चांगलीच दमछाक झाली. ...

भागलपूर बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडला भानखेड्यात अटक; पिस्तूल व काडतुसे जप्त - Marathi News | Mastermind of Bhagalpur bomb blast arrested in Bhankheda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भागलपूर बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडला भानखेड्यात अटक; पिस्तूल व काडतुसे जप्त

त्याला तहसील पोलीस ठाण्यातील पथकाने मोमीनपुऱ्यातील भानखेडा परिसरातून पिस्तूल व काडतुसांसह जेरबंद केले. ...

चोरांकडून पोलिसांना वाकुल्या; नागपुरात घरफोड्या सुरूच, २४ तासांत तीन घरे फोडली - Marathi News | Home burglary in Nagpur, three houses burglarized in 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरांकडून पोलिसांना वाकुल्या; नागपुरात घरफोड्या सुरूच, २४ तासांत तीन घरे फोडली

उन्हाळ्यात घरमालक बाहेरगावी गेल्याचे पाहून घरफोडी करण्याचे सत्र सुरूच असून काही परिसरात यामुळे दहशत आहे. ...

प्लॉट विक्रीच्या नावावर पोलिसाचीच फसवणूक; २० लाखांचा घातला गंडा - Marathi News | Fraud of Rs 20 lakh from police in the name of plot sale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्लॉट विक्रीच्या नावावर पोलिसाचीच फसवणूक; २० लाखांचा घातला गंडा

संदीपकडून प्लॉटची रजिस्ट्री करण्यासाठी तकादा लावल्यावर आरोपी टाळाटाळ करू लागले. ...

Supreme Court: मूलभूत अधिकाराचा हक्क त्यांनाच मिळणार जे, कायदा-नियम पाळणार; महाराष्ट्रातील खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | Supreme Court: Only those who abide by the law will get the fundamental rights; Big decision of the Supreme Court on the case in Maharashtra, Nagpur under MCOCA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूलभूत अधिकाराखाली संरक्षण कोणाला मिळणार?; महाराष्ट्रातील खटल्यावर 'सर्वोच्च' निर्णय

Supreme Court on fundamental rights: प्रकरण महाराष्ट्रातील होते. आरोपीने मकोका कायद्याच्या वापरामुळे आपल्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा दावा केला होता. ...