आगीची भीषणता लक्षात घेता, अग्निशमन विभागाने कळमना, लकडगंज, सुगतनगर, गंजीपेठ, सक्करदरा, कॉटन मार्केट या फायर स्टेशन येथून सात गाड्या आग विझविण्यासाठी पाठविल्या होत्या. ...
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे. ...
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या मागण्यांसाठी २६ मेपासून काम बंद आंदोलन सुरू केले. परंतु सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे पाहत शनिवारपासून बेमुदत संपाची हाक दिली. ...
सरकारचे पेट्रोल डीलर्सच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन ३१ मे रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन करणार आहे. ...
पक्षाला, विदर्भाला न्याय देणाऱ्या या नेत्याला हवा असलेला न्याय दुर्दैवाने मिळू शकला नाही, अशी खंत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. ...