लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

'समृद्धी'नंतर आता फडणवीसांचा नवा 'ड्रीम प्रोजेक्ट', नागपूर-गोवा हायवेसाठी प्रयत्नशील, अख्खा प्लानच सांगितला... - Marathi News | After Samruddhi highway now devendra fadnavis new dream project Nagpur Goa highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'समृद्धी'नंतर आता फडणवीसांचा नवा 'ड्रीम प्रोजेक्ट', नागपूर-गोवा हायवेचा अख्खा प्लानच सांगितला...

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासारखाच नागपूर ते गोवा महामार्ग तयार करण्याचा मानस असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे. ...

आरोपीने आणलेले जेवण केल्याने वृद्धाची हत्या; 'अशी' उघडकीस आली घटना - Marathi News | An old man was killed by eating food brought by the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपीने आणलेले जेवण केल्याने वृद्धाची हत्या; 'अशी' उघडकीस आली घटना

वाडी टी पॉईंटजवळ ही घडना घडली. ...

हिवाळी अधिवेशन २ आठवड्यांचे, १९ ते ३० डिसेंबरपर्यंत - Marathi News | Winter Session 2 weeks, from 19th to 30th December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २ आठवड्यांचे, १९ ते ३० डिसेंबरपर्यंत

नागपूर करारानुसार शहरात किमान ३० दिवस विधिमंडळाचे अधिवेशन चालायला हवे ...

शिक्षण विभागाला 'सेवा पंधरवड्या'चा विसर; कर्मचाऱ्यांचे प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित - Marathi News | Education department forgets service fortnight, employee issues are pending for a long time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षण विभागाला 'सेवा पंधरवड्या'चा विसर; कर्मचाऱ्यांचे प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित

शिक्षण उपसंचालकांनी सेवा पंधरवडा राबवावा, अशी मागणी होत आहे. ...

Nagpur | दीक्षाभूमीवर अवतरणार चलित मुद्रेतील बुद्ध मूर्ती; ४ ऑक्टोबरला भूमिपूजन - Marathi News | A 50-feet tall octo-alloy Buddha statue will will be installed in Dikshabhumi Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | दीक्षाभूमीवर अवतरणार चलित मुद्रेतील बुद्ध मूर्ती; ४ ऑक्टोबरला भूमिपूजन

५० फूट उंच अष्टधातूची मूर्ती थायलंडमध्ये तयार होतेय ...

वैष्णवीचा श्वास थांबला! का?- तर व्हेंटिलेटर नव्हता! - Marathi News | Vaishnavi's breath stopped! Why?- So there was no ventilator! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वैष्णवीचा श्वास थांबला! का?- तर व्हेंटिलेटर नव्हता!

कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी तडफडणारे लोक टाचा घासून मेले; पण निबर यंत्रणा आजही तेवढीच सुस्त आहे, हे नागपुरात सिद्ध झाले! ...

IND vs AUS T20 2022 Live : राहुल द्रविड नागपूरचा जावई शोभला! सामन्यानंतर ग्राऊंड्समन्सचे आभार मानायला मैदानावर आला  - Marathi News | IND vs AUS T20 2022 Live Match : Nice gesture from Team Indian Head Coach Rahul Dravid to applaud the ground staff | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड नागपूरचा जावई शोभला! सामन्यानंतर ग्राऊंड्समन्सचे आभार मानायला मैदानावर आला 

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : अक्षर पटेलची उल्लेखनीय गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने ८-८ षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. ...

IND vs AUS T20 2022 Live : दिवसभर पाऊस नाही, तरीही सामना अजून का सुरू झाला नाही? अम्पायर्स काय म्हणतायेत ते ऐका, Video - Marathi News | IND vs AUS T20 2022 Live Match :  "Still not safe for the players. It's wet underneath. We are looking at the safety of the players. Ground staff working their best": Umpires Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिवसभर पाऊस नाही, तरीही सामना अजून का सुरू झाला नाही? अम्पायर्स काय म्हणतायेत ते ऐका, Video

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना अद्यापही सुरू न झाल्याने चाहत्यांचा संयम तुटत चालल्याचे पाहायला मिळतोय.. ...