लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Maharashtra Rain Update : राज्यात आतापर्यंत किती टक्के पडला पाऊस अन् किती झाला पाणीसाठा - Marathi News | Maharashtra Rain Update : What percentage of rain has fallen in the state so far and how much water has been stored | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यात आतापर्यंत किती टक्के पडला पाऊस अन् किती झाला पाणीसाठा

राज्यभरात सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी चालू हंगामात ११ ऑगस्टअखेर १२३.९ टक्के पाऊस झाला आहे. या काळात सरासरी ६४० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ७९२.८ मिलिमीटर झाला आहे. ...

Orange Crop Management : संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Management of orange orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Orange Crop Management : संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या सविस्तर

Orange Crop Management : सतत पाऊस सुरु असल्याने संकटात सापडलेल्या संत्रबाग शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांनी काय सल्ला दिलाय तो पाहूया.  ...

सर्व राजकीय पक्षांनी बांगलादेशमधील हिंदू, बौद्ध बांधवांच्या पाठीशी उभे रहावे; RSSची भूमिका - Marathi News | All political parties should stand by Hindu Buddhist brothers in Bangladesh says rss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्व राजकीय पक्षांनी बांगलादेशमधील हिंदू, बौद्ध बांधवांच्या पाठीशी उभे रहावे; RSSची भूमिका

हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांकांच्या पाठीशी भारतातील सर्व राजकीय पक्षांनी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले आहे. ...

नागपूर विद्यापीठात परत बनावट पदवीचे भूत, ट्रान्सक्रिप्ट साक्षांकनादरम्यान भंडाफोड - Marathi News | Ghost of fake degrees back in Nagpur University, busted during transcript attestation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठात परत बनावट पदवीचे भूत, ट्रान्सक्रिप्ट साक्षांकनादरम्यान भंडाफोड

परीक्षा विभागाच्या संचालकांपर्यंतच पोहोचली बनावट पदवी : एका आरोपीला अटक ...

Cotton Cultivation : देशभरात कापसाच्या पेरणी क्षेत्रात १६.३६३ लाख हेक्टरची घट, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Cotton Cultivation 16.363 lakh hectare decrease in cotton cultivation across the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Cultivation : देशभरात कापसाच्या पेरणी क्षेत्रात १६.३६३ लाख हेक्टरची घट, नेमकं कारण काय? 

Cotton Cultivation : खरीप हंगामात संपूर्ण देशभरात कापसाचे पेरणीक्षेत्र तब्बल १६.३६३ लाख हेक्टरने घटले आहे. ...

आता नागपुरातील शाळा-महाविद्यालयांत ‘सायबर क्लब’, अर्ध्या तासात होणार ऑनलाईन तक्रार - Marathi News | Now cyber club in schools and colleges in Nagpur online complaint will be made in half an hour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपुरातील शाळा-महाविद्यालयांत ‘सायबर क्लब’, अर्ध्या तासात होणार ऑनलाईन तक्रार

नागपूर पोलिसांचा पुढाकार : पोलीस-विद्यार्थ्यांमधील दुवा बनणार ‘क्लब’चे सदस्य. ...

कुणी राेखली कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांची भरती? - Marathi News | Who stopped the recruitment of junior accountant cadre vacancies? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणी राेखली कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांची भरती?

परिपत्रक निघाले, कंपनीही ठरली, पण परीक्षाच नाही : ४२४ पदांच्या भरतीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा ...

इटारसी रेल्वे मार्गावर १८ अनधिकृत खाद्य विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Action taken against 18 unauthorized food vendors on Itarsi railway line | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इटारसी रेल्वे मार्गावर १८ अनधिकृत खाद्य विक्रेत्यांवर कारवाई

रेल्वेचे विशेष पथक अॅक्शन मोडवर : प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ; तक्रारींची दखल ...