राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील सातशेहून अधिक स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. स्वयंसेवकांचे पथसंचनल पाहण्यासाठी रेशीमबाग व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. ...
मुलगी नांदण्याच्या मुद्यावरून उफाळलेला कलह टोकास गेला आणि त्यातून दोन्ही कुटुंबे समोरासमोर आली. एवढेच नव्हे तर, त्यांनी तलवार आणि लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला चढविला. त्यात १८ जण जखमी झाले असून, त्यातील नऊ जणांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले ...
भारतात सुमारे १२ कोटी प्रौढ व्यक्ती धूम्रपान करतात. दरवर्षी ६० लाख लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. तर दरवर्षी सहा लाखांहून अधिक लोकांचा धुराच्या संपर्कात आल्याने मृत्यू होतो. तंबाखू सेवन हे ‘सीओपीडी’चा (क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) ...
नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर वॉशेबल अॅप्रानच्या देखभालीसाठी ३० मे ते ३ जुलै दरम्यान काही रेल्वेगाड्यांच्या परिचालनात बदल करण्यात आला आहे. या कालावधीत ८ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना नागपूरऐवजी अजनी आणि इतवारी रेल्वेस्थानकावर समाप् ...
भारताचे महामहीम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, चीफ जस्टिस आॅफ इंडिया अशा अतिविशेष व्यक्ती कधी उपराजधानीत आल्या तर त्यांच्या निवासाचे ठिकाण म्हणजे राजभवन. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या या वास्तूच्या सुरक्षेचा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून समजते. तसेच, संघाकडून देण्यात आलेले आमंत्रण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या ...
शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठर ...
दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवून चौघांनी एका गुन्हेगार तरुणाची हत्या केली. गोवर्धन शालिकराम शेंडे (वय ३२) असे मृताचे नाव आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रेयशनगरात शुक्रवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...