महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागा ...
आपल्या मुलांच्या सुखासाठी एक पिता अनेक अडचणी, त्रास सहन करून कोणताही त्याग करायला तयार असतो. मौदा तालुक्यातील चिरव्हा येथील रहिवासी अनिल डुंभरे हा पिता याच संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. बिटा थॅलेसिमिया या आजाराने ग्रस्त आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रय ...
आपल्या देशात ११ कोटींहून अधिक वनवासी व आदिवासी नागरिक आहेत. आदिवासी क्षेत्रांत आरोग्य, शिक्षणाची समस्या आहे व तेथे वैद्यकीय तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाही, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक स ...
एका धावत्या ट्रकच्या चाकात एका व्यक्तीने स्वत:ला झोकून देत जीव दिला. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता सदर येथील गड्डीगोदाम चौकात घडली. मृत व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. ...
उंचावर बसलेला शत्रू, प्रतिकूल हवामान, साधनसामुग्री पोहोचण्यात येणारी अडचण अन् डोळ्यासमोर शहीद होणारे सहकारी जवान व अधिकारी. सर्व बाबी विरोधात असतानादेखील भारतीय जवानांचे संकल्प अढळ होता. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे अक्षरश: लाल झालेली ‘टायगर हिल’नेच सर् ...
धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे वाहन पलटी होऊन त्यात २५ मजूर जखमी झाले. हा अपघात नागपूरनजीकच्या भिवापूर भागातील जवराबोडी शिवारात बुधवारी (दि. २५) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींना ग्रामीण रु ...
‘सारेगमपा’चा महागायक ठरल्यानंतर अनिरुद्ध जोशी या नावाची महाराष्ट्राला ओळख झाली होती. नागपुरातील त्याच्या संगीत अकादमीने बऱ्यापैकी लोकप्रियता मिळविली होती व तो स्थिरावलाही होता. मात्र आयुष्याचा मोठा कॅनव्हास शोधण्यासाठी हे सर्व सोडून मुंबई गाठली. शून ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांच्याकडे प्रलंबित असलेल्या ‘रिकव्हरी’चा फटका विद्यापीठाला बसला आहे. डॉ. मेश्राम यांच्याकडे प्रलंबित असलेली पावणेबावीस लाखांहून जास्त रक्कम शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या निधी ...