आॅनलाईन लोकमतनागपूर : अनुसूचित जमातीच्या एका ग्रामसेवक महिलेचा लैंगिक आणि जातीय छळ केल्याचा आरोप असलेल्या रामटेक पंचायत समितीच्या एका विस्तार अधिकाºयाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. ...
ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ नागपूर जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे दिले जात आहे. अल्पशिक्षित असणाऱ्या महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने पहिल्यांदाच या प्रशिक्षणाचे ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी प्राचार्य नियुक्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची खरडपट्टी काढली. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) विजेच्या बिलावर वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपये खर्च होतो. हे बिल कमी करण्यासाठी व वीज बचतीचे धोरण राबविण्याच्या हेतून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मेयो प्रशासनाला २५ लाख रुप ...
महापालिकेपुढे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अर्थसंकल्पातील अपेक्षित उत्पन्न व उत्पन्नाचे स्रोत याचे नियोजन कोलमडले आहे. वसुलीसाठी कठोर निर्णय घेतले तरी पुढील चार महिन्यात चमत्क ार होईल, अशी परिस्थिती नाही. शासनाच्या अनुदानावर विसंबून राहण्याशिवाय ...
महाराष्ट्रात पाली विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी सातत्याने लढा दिला जात आहे. न्यायालयानेसुद्धा यासंबंधात स्पष्ट निर्देश दिले आहे. ५० हजार सह्यांचे निवेदनसुद्धा देण्यात आले, मात्र शासन या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता ...
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खर्ऱ्याने हाणामारी घडविली. या हाणामारीत पिता-पुत्राला लोखंडी पाईपने मार बसला, तर ही मारहाण करणाऱ्या दोघांना पोलीस कारवाईचा सामना करावा लागला. ...