तब्बल महिनाभर दडी मारलेल्या पावसाने रविवार सायंकाळपासून शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली. सोमवारी दमदार हजेरी लावत पाऊस मुक्कामी दाखल झाला आहे. पावसाचा जोर आणखी कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सोमवारी नागपुरात सर्वत्र पावसाने दमदार ...
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदानाचा अधिकार दिला. विकास कामांमध्ये स्त्री-पुरुषांना सारखा अधिकार देण्यात यावा आणि ग्रामीण भागातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी पावले उचललेली होती. इतकेच नव्हे तर १९८ ...
शहराच्या सिने-सांस्कृतिक क्षेत्रातील वैभव ठरलेल्या आणि गेल्या ३३ वर्षांपासून सिनेप्रेमींसाठी नवनव्या सिनेमांची पर्वणी घेऊन येणाऱ्या स्मृती सिनेमागृहाची दारे आता प्रेक्षकांसाठी बंद होणार आहेत. नवा सिनेमा लागला की गर्दी करताना, तिकिटांसाठी झुंबड उडताना ...
उपराजधानीतील रस्त्यांवर अलीकडच्या काळात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालक उसळून खाली पडत आहेत. वाहन चालकांच्या जीवितासाठी धोका ठरत असलेल्या या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांना रुग्णालयातही पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे वाहनांचे टायर आणि शॉक ...
नागपूर शहरातील झोपडपट्टीवासीयांना जागेचे पट्टे देण्यासंदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी. तसेच या कामासाठी मनुष्यबळासह विशेष यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची तिसरी बैठक सोमवारी ...
चीनच्या ताब्यातून तिबेटला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरातील एका तरुण भंतेजींनी पुढाकार घेत तिबेटमुक्ती धम्म पदयात्रा सुरू केली आहे. दीक्षाभूमी ते धर्मशाळा असा दोन हजार किमीचा प्रवास ते पायी चालून पूर्ण करणार आहेत. या प्रवासात ते विविध बौद्ध स् ...
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी नाही. पण, विक्री करायची असल्यास महानगरपालिकेचे नियम आहेत. हे नियम धाब्यावर बसवून चितार ओळीत पीओपी मूर्तींच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. ‘लोकमत’ चमूने रविवारी ग्राहक बनून या भागाला भेट दिल ...