महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विकासासोबतच मेट्रो प्रवाशांसाठी मो-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या स्थानकांवर ये-जा करण्यासाठी मो-बाईक सोईची ठरणार असून पर्यावरणपूरक राहील. ...
भारतीय जलतरणपटूंकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायची झाल्यास भारतीय जलतरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आॅलिम्पिकपटू संदीप सेजवाल याने सोमवारी व्यक्त केले. ...
विधानसभेचे माजी सदस्य यांच्या निधनाबद्दल त्यांना सोमवारी विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत शोकप्रस्ताव मांडला होता. दरम्यान एका विधानसभा सदस्यांच्या निधनानंतर तब्बल तीन वर्षानंतर शोकप्रस्ताव मांडला जात असल ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : विधानपरिषदेत हिवाळी अधिवेशनातील पहिलाच दिवस गोंधळाचा ठरला. कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत ‘नौटंकी’ करत असल्याचा आरोप केला. याला सत्ताधाऱ्यांनीदेखील आक्रमक स्वरूपात प्रत्यु ...
शेती व्यवसाय नफ्याचा की तोट्याचा हा विचार न करता काही शेतकरी जिद्दीने शेती कसतात व आपल्या मेहनतीने शेती व्यवसायालाही प्रतिष्ठा मिळवून देतात. असाच संत्रा उत्पादनातून उन्नती साधण्याचा यशस्वी प्रयत्न संजय तभाने यांनी केला आहे. ...
गेल्या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारने केलेली कामे दिसलीच नाहीत, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशा फसव्या जाहिराती करण्यात आल्या. ...