- आनंद डेकाटेनागपूर : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळात आक्रमक धोरण अवलंबिले. यामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तर परिषदेचे कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आले. परंतु त्यानंतर ...
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कुख्यात बाल्या गावंडे याच्या खुनातील सर्व नऊ आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली. ...
निसर्गाचा लहरीपणा संत्रा उत्पादनाला मारक ठरत असला तरी तालुक्यातील शेतकरी संत्रा बागेची लागवड करीत अपार मेहनत करून आपली आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच काहीसा प्रयत्न बोरगाव (धुरखेडा) येथील उच्चशिक्षित शेतकरी अरुण घोंगे यांनी चालविला आ ...
राज्यभरात खळबळ उडवून देणा-या बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज अचानक सक्रीय होत चार गुन्हे दाखल केले. हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच घडलेल्या या आकस्मिक घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले ...
हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चाला संबोधित करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती ट ...
नागपुरी संत्रा म्हणजे जगप्रसिद्ध गोष्ट. या शहराचे उपनाव पडले तेच मुळात आॅरेंज सिटी. परंतु मागच्या काही वर्षात ही ओळख जरा पुसट होत चालली होती. हे चित्र बदलून संत्रा उत्पादनाच्या बळावर वैदर्भीय कृषी व्यवस्थेला नवे बळ देण्यासाठी नागपुरी संत्र्याला जगाच् ...
पतंजली आयुर्वेद लिमिटेड नागपूरच्या मिहान-सेझमध्ये जगातील सर्वात मोठा संत्रा-प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. ३५०० ते ५००० कोटींची गुंतवणूक असलेला हा स्वयंचलित प्रकल्प २०१८ मध्ये उत्पादन सुरू करेल, अशी माहिती पतंजली आयुर्वेदचे प्रबंध संचालक आचार्य बालकृ ...