स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील पथदिवेही स्मार्ट असावे. सोबतच वीज बिलावर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून १ लाख ३० हजार एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजवर ४० हजार ...
प्रवासात कोचमध्ये कचरा साचतो. दुर्गंधीमुळे प्रवाशांना बर्थवर बसणे मुश्किल होते. प्रवाशांच्या या तक्रारी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावर क्लीन ट्रेन स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेनुसार रेल्वेस्थ ...
समाज सर्वांगसुंदर, उन्नत बनविण्याकरीता जी जी कर्तव्ये करावी लागतात, त्याला धर्म असे म्हणतात. सेवा हा त्यातलाच एक भाग आहे. रावसाहेब वाडेगावकरांनी ९० वर्षांपूर्वी दृष्टिबाधितांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडे करून प्रगतीचे पंख दिले. त्यांच्या कार्याचे मर्म सर ...
राखीपौर्णिमेला बहिण मायेचा धागा बांधते. तेव्हा लाडक्या बहिणीला भाऊही गिफ्ट देतो. पण, भावासमोरच काळ उभा होता. स्वत:च्या जीवावर उदार होत तिने मोठ्या भावाला यकृत दान केले अन् मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. १५ दिवसाच्या उपचारानंतर भाऊ आणि बहीण रक्षाबंधन ...
शहरातील विकास प्रकल्पांना गती मिळावी यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या पंंधरवड्यात तीनदा आढावा बैठक घेतली. यातील काही प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आता पुन्हा रविवारी २६ आॅगस्टला ...
छोटा ताजबाग आणि परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिर येथील एकूण सात दानपेट्या सील करून जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी दिवसभर ही कारवाई चालली. ...
जगप्रसिद्ध बासुरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया शुक्रवारी एका कार्यक्रमात सादरीकरणासाठी नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. त्यांच्या मते शास्त्रीय संगीत हे औषधाप्रमाणे काम करीत असून यामध्ये कोणताही आजार बरा करण्याची शक्ती आहे. ...
उपराजधानीवर ‘स्क्रब टायफस’ची दहशत आहे. गेल्या २० दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १३ रुग्ण आढळून आले असून यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित आठ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, असे असताना रुग्णालयात या आजाराचे निदान करणा ...