जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन विक्री करणाऱ्या एका आरोपीला सहायक सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांच्या न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि १५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
बळीराजा संकटात असताना सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतमलाला किंमत दिली नाही, त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या या सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारून, यापुढे सरकारची कुठलीही देणी देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी क ...
नमस्कार. थंडी काय म्हणतेय. सध्या आपल्या शहरात राज्यभराचे आमदार, मंत्री, अधिकारी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आलेले आहेत. आपण त्यांचे स्वागत जोरदार केलेलेच आहे. त्यांच्या येण्यामुळे आपले रस्ते बदलले असतील, काही मार्ग बंद झालेले असतील. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये पराभव दिसू लागल्यामुळेच काँग्रेसने पाकिस्तानसोबत सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप करून ते रडू लागले आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६९ हजार ३०९ शेतकरी खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी योजनेमुळे नवीन पीक कर्ज घेणे आता सुलभ झाले आहे. ...