जुन्या वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा - कोराडी मार्गावरील राजबाबा बियर बारच्यासमोश शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
‘लोकमत’ने आयोजित केलेला या ‘फेस्टिव्हल’मुळे नागपूर व येथील संत्रा जगभरात पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला. ...
डॉक्टरच्या कारमध्ये ठेवलेली सव्वादोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या तारखेऐवजी एकाच तारखेला साजरी करावी, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी करताच विधानसभेत एकच गदारोळ झाला. ...
शहरात आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी उद्घाटन होत आहे. यूपीएल समूह आणि बजाज इलेक्ट्रिक लिमिटेड हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), सहप्रायोजक मिनीट-मेड यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण ...
बोलेरोच्या चालकाने गुरुवारी रात्री जरीपटक्यात हैदोस घातला. अनेक वाहनांना धडक देत एका नगरसेवकाचा बळी घेतला तर काहींना जखमी केले. गुरुवारी रात्री ७.४५ वाजता घडलेल्या या थरारामुळे कामगारनगर, जरीपटक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ...